लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी; नऊ मजूर गंभीर जखमी - Marathi News | Tractor turnaround with unpaid labor; Nine laborers were seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर पलटी; नऊ मजूर गंभीर जखमी

व्होळे येथील घटना; अपघातातील मजूर मराठवाडा, कर्नाटकातील रहिवाशी ...

भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज ! - Marathi News | Early in the morning the fire burns; The sound comes from the throat ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भल्या पहाटेच पेटतात चुली; कानी येतो धाप... धाप... भाकरी थापल्याचा आवाज !

माळशिरस परिसरात ऊसतोड मजुरांच्या वसाहतींमुळे घडतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन ...

कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप - Marathi News | One lakh Menton sugarcane sludge of mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचे एक लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले ...

कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी - Marathi News | FRP pieces from factories | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात ...

धक्कादायक; पैशांसाठी नवºयानेच केला ऊसतोडणी महिला मजुराचा खून - Marathi News | Shocking; New woman committed murder of female laborer for money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पैशांसाठी नवºयानेच केला ऊसतोडणी महिला मजुराचा खून

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील घटना; पती, सासू, सासºयाविरोधात गुन्हा दाखल ...

कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर - Marathi News | Mumbai leads eating in artificial sugar also hydrabaad city people consume the lowest sugar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम साखरेच्या सेवनात मुंबईकर आघाडीवर तर 'या' शहरातील लोक खातात सर्वात कमी साखर

महिलांमध्ये दिवसाला कृत्रिम साखरेचे सेवन २०.२ ग्रॅम असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ १८.७ ग्रॅम आहे, तर मुंबईत हे प्रमाण यापेक्षा वेगळे दिसून येते. ...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील " महाविकासआघाडी पॅटर्न ": अजित पवार  - Marathi News | MahavikasAaghadi pattern in Cooperative sugar factory elections in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत देखील " महाविकासआघाडी पॅटर्न ": अजित पवार 

त्यांचा आग्रह नसेल,मात्र, त्यांचे ऐकण्याची तयारी ...

.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार  - Marathi News | .... Why have you seen the Deputy Chief Minister four times: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार 

... त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारीदेखील स्वीकारली.... ...